News Flash

राज्यात ९,८१२ नवे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात दैनंदिन दोन हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळले आहेत.

करोना (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ९,८१२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १७९ जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात दैनंदिन दोन हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या २४ तासांत रायगड ६४६, पुणे जिल्हा ६२९, पुणे शहर २४३, पिंपरी-चिंचवड २३२, सोलापूर ४१८, सातारा ९३८, कोल्हापूर १९५२, सांगली १०२१, सिंधुदुर्ग ४००, रत्नागिरी ४५३ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या १ लाख २१ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ६४८ बाधित

मुंबई: मुंबईत शनिवारी ६४८ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत अधिक आढळली आहे.

ठाणे जिल्ह्यात ४३२ जणांना संसर्ग

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ४३२ करोना रुग्ण आढळून आले. तर १८ जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 2:12 am

Web Title: corona virus infection corona virus state positive patient akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 ‘इग्नू’ची ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता
2 नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून सेनेची कोंडी
3 अवसायकाच्या चुकीमुळे भंडारी बँकेची मालमत्ता विकत घेतलेल्या संस्थेला फटका
Just Now!
X