वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या एका नाल्यावरील पुलावरून आज (सोमवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कार नाल्यात पडली. या अपघातामध्ये कुणाल पराख्रम (२८) हा कारचालक मृत्यूमुखी पडला असून तो बोरीवली येथे राहणार होता.
पोलिसांना कारचालकाला आणि अपघातग्रस्त कारला बाहेर काढण्यात यश आलं असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
वसईत कार नाल्यात पडून चालक मृत्यूमुखी
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या एका नाल्यावरील पुलावरून आज (सोमवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कार नाल्यात पडली.
First published on: 20-01-2014 at 12:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car fell in nala at vasai one dead