मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, घाटकोपर ते ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज(शनिवार) विधानसभेत मेट्रोच्या या नव्या मार्गाची घोषणा केली. घाटकोपर ते कासारवडवली हे ३१ किलोमीटरचे अंतर असून, या मार्गावर एकुण २९ स्थानके उभारण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2014 रोजी प्रकाशित
घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा
मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता, ठाणे ते कासारवडवली-घोडबंदर रोड या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली.

First published on: 14-06-2014 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm announces new route of metro railway