लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना दिल्लीत भेटणार आहेत. ही भेट सोमवारी होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे याची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटणार आहेत. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पवारांना भेटणार
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना दिल्लीत भेटणार आहेत
First published on: 02-02-2014 at 03:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm chavan to meet sharad pawar