सर्वकार्येषु सर्वदा : सत्पात्री दानाचा आनंद

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*अंजली अष्टेकर,कराड रु.११७५ वडील कै.भास्कर जोशी यांच्या स्मरणार्थ *शामसुंदर तपसे, औरंगाबाद रु.१००० *नरेंद्र संत,पुणे रु.१०००० *मंगला संत,पुणे रु.१०००० *अरूण अळवणी, पुणे रु.१००००*डॉ.ब.मा.शेटकार, उदगीर रु.१०००० *डी.एच.दांडेकर,पुणे रु.२००० *जयंत देशपांडे,पुणे रु.२७००० *ब.म.घिवारे,सोलापूर रु.१००० *अनामिक,पुणे रु.३००० *डॉ.सुहास तराणेकर,पुणे रु.५००० *वंदना कढे,पुणे रु.१५००० *सुनंदा तळवलकर,पुणे रु.६००० कै.कमला व कै.विष्णू तळवलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ *अनामिक, बोरिवली रु.१००००० *अनामिक, बोरिवली रु.४०००० *डॉ. वासंती व्ही. मसुरकर, माहिम रु.३०००० *विद्या विलास मिठबांवकर, बोरिवली यांजकडून कै. विलास पुंडलिक मिठबांवकर यांच्या स्मरणार्थ रु.३०००० *राजेंद्र नाडकर्णी, दहिसर रु.२०००० *रचना राजेश तळेकर, माहिम रु.२०००० *पद्माकर भिकाजी जोगळेकर,ठाकुरद्वार यांजकडून कै. इंदुमती व कै.भिकाजी रघुनाथ जोगळेकर, कै. पद्मजा व कै. अनंत वासुदेव सोमण, कै.नलिनी व कै.महादेव पुरुषोत्तम ओक यांच्या स्मरणार्थ रु.१२००० *विनित विनय चव्हाण, चेंबूर रु.११००० *अनामिक, अंधेरी रु.१०००६ *अरुण पी. गोंधळेकर, बोरिवली रु.१०००० *चिंतामण श्री. जोशी, जोगश्वरी रु.१०००० *पुष्पा चिंतामण जोशी, जोगेश्वरी रु.१०००० *मुकुंद महादेव गोडबोले, जोगेश्वरी रु.१०००० *अरुणा जुवेकर, शीव रु.१०००० *चिन्मयी शरद बांडे, मुलुंड रु.१०००० *छाया खोत, लालबाग रु.६००० *अनघा अशोक मोहिले, मालाड रु.४००४ *प्रकाश मनोहर कानविंदे, बोरिवली रु.३००० *अपूर्वा ए. डावरे, गोरेगाव रु.२५०० *शशिकांत सीताराम पिंपळे, विरार रु.२२०० *गीता ठक्कर, पवई रु.२००० *श्रीनिवास पांडे, नांदेड रु.२००० *सुधाकर नारायण मेस्त्री, भांडुप गाव रु.५०००० *डॉ. मंदार माने, गुहागर यांजकडून कै. व्ही. एस. माने यांच्या स्मरणार्थ रु.२००० *डॉ. विजया माने, नागोठणे यांजकडून कै. व्ही. एस. माने यांच्या स्मरणार्थ रु.३००० *अनंत गारखेडकर, अंबरनाथ यांजकडून कै. आईच्या स्मरणार्थ रु.५००० *निलेश आर्ते, बांद्रा रु.८००० *ए. पी. राजाध्यक्ष, कांदिवली रु.५०००  *श्याम बोरकर व वर्षां बोरकर, सांताक्रुझ रु.५०००० *रमेश पटवर्धन, गोरेगाव रु.१०००० *डॉ. रश्मी. एस. परुळेकर, माहिम रु.१०००० *दीपाली बी. वैद्य, कांदिवली रु.९००० *तृप्ती दिनानाथ स्वामी, बोरिवली रु.२००० *पुष्पलता पांडुरंग साळवी, बोरिवली रु.२००० *रेखा जी. शेणवी, मुलुंड रु.२००० *डॉ. वंदना एस. त्रासी, वडाळा रु.२००० *सौमील भरत वैद्य, कांदिवली रु.१००० *पंकज द्वारकानाथ चौधरी, सफाळा-पालघर रु.१००० *दिलीप दिनकर पितळे, अंधेरी रु.५००० *शैलेश काशिराम चव्हाण, वडाळा यांजकडून कै. सुहासिनी काशिराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ रु.५००० *हेमंत देशपांडे, नेरुळ रु.५००० *सीमा हेमंत देशपांडे, नेरुळ रु.५००० *अपूर्वा वाटवे, मुलुंम्ड यांजकडून कै. विश्वनाथ गोखले यांच्या स्मरणार्थ रु.५००० *सहदेव बाळू गोफण,ठाणे रु.४९९५ *अमर महादेव केसरकर, मलबार हिल रु.२००००० *सुधा प्रेमानंद देसाई, प्रभादेवी रु.५०००० *सुधा यशवंत खेडेकर, वाशी रु.१५००० *सुजाता सुरेश सावंत , टिळक नगर रु.१२००० *मिलिंद आनंद तांबे, कल्याण रु. १०००० *संध्या संतोष देवरुखकर, मीरा रोड रु.१०००० *मानसी ज. लवाटे, मालाड रु.१०००० *किशोर अनंत सरनाईक, माटुंगा रु.९००० *विकास हरि डोंगरे, माहिम रु.६००० *धाकुजी वासुदेव नाईक, भांडुप रु.५००० *रामचंद गोपाळ बापट, डोंबिवली रु.४००० *सुनीता देवलकर, मालाड रु. ४००० *पुष्पकांत श्रीधर राणे, गोरेगाव रु.३००० *रिध्दी राजेश पावसकर, मीरा रोड यांजकडून कै. बाळकृष्ण वासुदेव झाकणेकर यांच्या  स्मरणार्थ रु. ३००० *वैभव राजेश पावसकर, मीरा रोड रु.२००० *जे. ई. चाफेकर, देवनार रु.२००० *विनीता हाटे, विलेपार्ले रु.११००. *जयश्री मनोहर सिरसावकर, बोरिवली रु. १००००० *स्वप्नजा धाकुजी नाईक, भांडुप रु.१०००० *पांडुरंग ऐतवार पुजारी, अर्नाळा – विरार रु.५००० *संभाजी शिवाजी गावकर, कांजुरमार्ग रु.१०००० *गोपाळ गोविंद देशपांडे, दादर यांजकडून कै. मंदार गोपाळ देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. १००००.  (क्रमश:)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Donar name list loksatta sarva karyeshu sarvada 2021 zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या