मुंबईतील गिरगाव येथील एलआयसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप शकलेले नाही. तसेच आगीमुळे झालेल्या जीवित तसेच वित्तहानीबाबतही नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला जात आहे.