भिवंडीतील निजामपुरा-कसाईवाडा येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे सोमवारी पहाटे अजमल खान यांच्या घराला आग लागली. त्यात गाढ झोपेत असणारे सुलतान अजमल खान (३२), उमेद अजमल खान (८), अरकान अजमल खान (५) या मायलेकांचा मृत्यू झाला तर उजेद अजमल खान (१२) हा गंभीररित्या भाजला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
भिवंडीतील आगीत तिघा मायलेकांचा मृत्यू
भिवंडीतील निजामपुरा-कसाईवाडा येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
First published on: 13-11-2012 at 05:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire burn mother and doughter dead crime fire