आपल्याला कोणत्याही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर युट्युब हा आपला हक्काचा मार्गदर्शक ठरतो. येथे अनेक चॅनेल आहेत. त्यातील पाककृतीसंबंधीचे एक लोकप्रिय चॅनेल म्हणजे ‘घरचा स्वाद’. या भागात आपण घरचा स्वाद हे युट्युब चॅनेल चालवणारे दुर्गेश भोईर आणि त्यांच्या आई मंदा भोईर यांना भेटणार आहोत. जिद्द आणि चिकाटीने त्यांनी युट्युबच्या माध्यमातून लोकप्रियतेचे शिखर गाठत अवघ्या ३ वर्षात त्यांनी १० लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घेऊयात त्यांच्या या असमान्य प्रवासाबद्दल…

गोष्ट असमान्यांची मधील असेच काही मराठमोळ्या सामन्यांमधील असामान्य लोकांच्या प्रवासाबद्दलचे व्हिडीओ पाहा येथे क्लिक करुन.