अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार कारवाई करून २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. वदु कंपाऊंड, यादवनगर, खेरानी रोड, साकीनाका येथे आरोपी मनीष रमेशभाई पटेल यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विविध कंपन्यांचा २६ लाख ५६ हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2015 रोजी प्रकाशित
मुंबईत विविध कंपन्यांचा २७ लाखांचा गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार कारवाई करून २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
First published on: 31-05-2015 at 04:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gutkha worth 27 lakh seized