धुळवडीनिमित्त सोमवारी वडाळा ते चेंबूरदरम्यानची मोनो रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत रेल्वे बंद राहणार असल्याचे मोनो रेल्वे व्यवस्थापनाने कळविले आहे. १८ मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून मोनो रेल्वेची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2014 रोजी प्रकाशित
धुळवडीनिमित्त उद्या मोनो रेल्वे बंद
धुळवडीनिमित्त सोमवारी वडाळा ते चेंबूरदरम्यानची मोनो रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत रेल्वे बंद राहणार असल्याचे मोनो रेल्वे व्यवस्थापनाने कळविले आहे.

First published on: 16-03-2014 at 05:49 IST
TOPICSमोनोरेल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monorail blocked on sunday