Latest News in Mumbai Today : धर्मादाय रुग्णालयांमध्येही रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. तसेच धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत आणि रुग्णालयातील खाटा तसेच निर्धन रुग्णनिधीची माहिती मिळावी, यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली. मात्र असे असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईत बुधवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाचा तडाखाही कमी झाला आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News Today, 24 April 2025

17:32 (IST) 24 Apr 2025

मेट्रो ३ : आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
12:43 (IST) 24 Apr 2025

खाऊच्या पाकिटात ' शवपेटी '

लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेफर्स, बिस्कीट्स, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या पाकिटांबरोबर छोटी छोटी खेळणी देण्याचा प्रकार वाढला आहे. ...अधिक वाचा
11:30 (IST) 24 Apr 2025

वांद्रे येथे डंपरने दिलेल्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

जेवण्यासाठी चाललेल्या ५२ वर्षीय व्यापाऱ्याच्या दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
10:57 (IST) 24 Apr 2025

पुण्यातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत ५० कोटींच्या फसवणुकीचे धागेदोरे, बीईसीआयएल कर्जप्रकरणी ईडीकडून मुंबईत छापे

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी बुधवारी मुंबईतील सात ठिकाणी छापे टाकले. ...सविस्तर बातमी
10:34 (IST) 24 Apr 2025

मदतीच्या मुद्द्यावर महायुतीत चढाओढ, मुख्यमंत्र्यांकडून महाजन यांच्यावर जबाबदारी; शिंदेही काश्मीरमध्ये

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात राज्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून काश्मीरमध्ये असलेल्या ३०८ पर्यटकांशी सरकारने संपर्क साधला आहे. ...सविस्तर वाचा
10:33 (IST) 24 Apr 2025

नागरिकांची इच्छाशक्तीच पीओपी मूर्तीवरील बंदी प्रभावी करू शकते; उच्च न्ययालयाची टिप्पणी

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्तींवरील बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी यावर पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने बुधवारी भर दिला. ...सविस्तर बातमी
10:31 (IST) 24 Apr 2025

मुंबईतील तापमानात घसरण, पण आर्द्रतेमुळे काहिलीत वाढ

मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात किंचीत घट झाली. मात्र असे असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. ...अधिक वाचा
10:28 (IST) 24 Apr 2025

धर्मादाय रुग्णालयांवर ऑनलाइन नियंत्रण; विशेष पथकामार्फत वेळोवेळी तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

धर्मादाय रुग्णालयांमध्येही रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. ...वाचा सविस्तर
10:27 (IST) 24 Apr 2025

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता ‘फेस रीडिंग’; १ मेपासून अंमलबजावणी

राज्यातील वैद्याकीय महाविद्यालये व संस्थांमध्ये उपस्थिती दर्शविण्यासाठी आता ‘फेस रीडिंग’ पद्धतीची (चेहरा-आधारित आधार प्रमाणीकरण) अंमलबजावणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. ...वाचा सविस्तर
10:23 (IST) 24 Apr 2025

केंद्र सरकारकडून कृषी योजनांना मिळाले बळ; राज्यासाठीच्या २३१४ कोटींच्या निधीला मंजुरी

केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून राज्यात कृषी उन्नोती योजना (केवाय) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजने (आरकेव्हीवाय) अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. ...सविस्तर बातमी

mumbai LIVE Updates

संग्रहित छायाचित्र