मुंबईच्या चेंबूर परिसरतील नवीन टिळक नगर भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलची निश्चित माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या इमारतीत राहण्याऱ्यांनी थेट खिडकीला लटकून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2022 रोजी प्रकाशित
Mumbai Fire : १२ व्या मजल्यावर खिडकीला लटकून वाचवले प्राण; मुंबईतील आगीचा थरार सोशल मीडियावर चर्चेत
मुंबईच्या चेंबूर परिसरतील टिळक नगर भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 08-10-2022 at 15:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai kurla major fire broke out due to short circuit prd