सार्थ निवडीला प्रतिसाद

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*एच. डी. वाघ, अणुशक्तीनगर रु.५००० *वीणा रत्नकांत पर्तगाळकर, पेडर रोड रु.५००० *विवेकानंद गोपाळराव कसराळीकर, नांदेड रु.५००० *आरती अरुण बाळसराफ, गोरेगाव रु.५००० *सुतेजा सुरेश मठकर, सांताक्रूझ रु.५००० *नरेंद्र यशवंत तारकर, वडाळा यांजकडून कै.सत्यवती यशवंत तारकर व कै. यशवंत सिताराम तारकर यांच्या स्मरणार्थ रु.५००० *शैलेश रवींद्र गुरव, गोरेगाव यांजकडून कै. उदय धोंडू गुरव, कै. महादेव वि. गुरव, कै.सिध्देश र. गुरव व कै. ताराबाई म. गुरव यांच्या स्मरणार्थ रु. ४४४४ *रुपाली व सुहास परब, अंधेरी यांजकडून कै. कुंजविहारी परब यांच्या स्मरणार्थ रु.४००० *वि. वि. दळवी, बोरिवली रु.३००० * अश्विनी हळबे – करवंदे, कलिना रु.२५०१ *अनामिक, पुणे रु.२५०००० *वीणा जोशी,पुणे रु.५०००० *अनामिक,पुणे रु.४५००० *डॉ.स्वाती टिकेकर,पुणे रु.४५००० *श्रीनिवास पांडे,नांदेड रु.१८००० *निर्मला लागू,पुणे रु.१७००० वडिल कै.माधव पटवर्धन व आई कै.उषा पटवर्धन यांच्या स्मरणार्थ *अनुराधा वझे, पुणे रु.१७००० वडिल कै.माधव पटवर्धन व आई कै.उषा पटवर्धन यांच्या स्मरणार्थ *अरूंधती खरे,पुणे रु.१७०००  वडिल कै.माधव पटवर्धन व आई कै.उषा पटवर्धन यांच्या स्मरणार्थ *अनामिक,पुणे रु.३०००० *हेमंत सोनार,हडपसर रु.१०००० *अनामिक,संगमनेर रु.१००० *हिमगौरी कुलकर्णी,भांडुप (पश्चिाम)रु.३००० *विश्वासराव जुवेकर,कोल्हापूर रु.४००४ *नितीन गोगटे,पुणे रु.५००० *सचिन मुळे,वाकड पुणे रु.१०००० *गिरीश पिंपळे,नाशिक, रु.९००० *ज्योती जठार,पुणे रु.२००२ *चंद्रशेखर गर्गे, पाथर्डी, अहमदनगर रु.२२०० *गजानन केंजळे,पुणे रु.१२००० *एस.एस.भोगशेट्टी,पुणे रु.५००० *श्रुती कुलकर्णी,पुणे रु.३००० *रमणलाल दोशी,लोणंद सातारा रु.२५०१ *शांताराम आणि मुक्ता मायदेव,पुणे रु.५००० *मनीषा देवगडकर,पुणे रु.१०००० *अनामिक,पुणे रु.२००००० *शंकर चिटणीस,इचलकरंजी रु.१००००० कै.सिंधू  चिटणीस यांच्या स्मरणार्थ *रघुनाथ शेंडे,पुणे रु.८०००० *कै.सौ.कमलाबेन शहा चॅरिटेबल ट्रस्ट,जयसिंगपूर रु.४८००० *शैलजा काटदरे,सातारा रु.२२०००*सौरभ जहागिरदार, सोलापूर रु.२०००० *कुंदा पेंढारकर,पुणे रु.२०००० *वसंत पेंढारकर,पुणे रु.२०००० *शिवानंद मसुती,पुणे रु.१८५०० *अनिल काटदरे,सातारा रु.१८००० *सुधा दिवेकर,पुणे रु.२६००० *नरेंद्र कर्णिक,पुणे रु.१४००० *मेधा कर्र्णिक,पुणे रु.६००० *हेमंत देशपांडे,नेरूळ रु.५००० *सीमा देशपांडे,नेरूळ रु. ५०००  (क्रमश:)

*अंजली अष्टेकर,कराड रु.११७५ वडील कै.भास्कर जोशी यांच्या स्मरणार्थ *शामसुंदर तपसे, औरंगाबाद रु.१००० *नरेंद्र संत,पुणे रु.१०००० *मंगला संत,पुणे रु.१०००० *अरूण अळवणी, पुणे रु.१०००० *डॉ.ब.मा.शेटकार,उदगीर रु.१०००० *डी.एच.दांडेकर,पुणे रु.२००० *जयंत देशपांडे,पुणे रु.२७००० *ब.म.घिवारे,सोलापूर रु.१००० *अनामिक,पुणे रु.३००० *डॉ.सुहास तराणेकर,पुणे रु.५००० *वंदना कढे,पुणे रु.१५००० *सुनंदा तळवलकर,पुणे रु.६००० कै.कमला व कै.विष्णू तळवलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ.

 (क्रमश:)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omnipotence of democracy is always undertaken in various fields akp