
ध्वनिचित्रफितींआड दडलेले मालवेअर किंवा व्हायरस व्हॉट्सअॅप काही कालावधीसाठी अनियंत्रित करतो.

ध्वनिचित्रफितींआड दडलेले मालवेअर किंवा व्हायरस व्हॉट्सअॅप काही कालावधीसाठी अनियंत्रित करतो.

राज्यात शुक्रवारपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन डावपेचात अडकलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे

मर्दानी २ ची कथा अनेक सत्य घटनांवर आधारलेली आहे असंही समजतं आहे

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी ४ डिसेंबपर्यंत पुढे ढकलली आहे

स्मृती इराणी यांच्या या फोटोचं कौतुक होतं आहे

शहरात सध्या ४ ते ५ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली