‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. दानशूरांकडून मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत सुरू असून, त्यातून सेवाव्रतींच्या कार्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे-

*सिध्देश बापू राणे, बोरिवली रु.१००० *डी. व्ही. मणेरीकर, वसई रु.२०००० *स्वप्नजा धाकुजी नाईक, भांडुप रु.१५००० *धाकुजी वासुदेव नाईक, भांडुप रु.२०००० *तुकाराम रघुनाथ सामंत, ठाणे रु.५००० *शुभलक्ष्मी तुकाराम सामंत, ठाणे रु.५००० *व्ही. जी. चिकोडे, ठाणे, रु.२१००० *एन. व्ही. चिकोडे, ठाणे रु.२१००० *प्रकाश महादेव कुडव, मालाड रु.१०००० *प्राची प्रकाश कुडव, मालाड रु.५००० *प्रियंका प्रकाश कुडव, मालाड रु.१०००० *उषा दीक्षित, विलेपार्ले यांजकडून कै. रमाकांत दीक्षित स्मरणार्थ रु.५०००० *सुशांत सुरेश नाईक, चिपळूण रु.२३००० *सुर्यकांत तुकाराम शिंदे, भायखळा रु.२१००० *प्रतिभा प्रकाश गांधी, वासगांव- रायगड रु.१५००० *दिलीप विश्वनाथ काळे, मुलुंड रु.१०००० *अनंत दत्तात्रय कुलकर्णी, कोल्हापूर रु.७००७ *रेखा दिलीप काळे, मुलुंड रु.५००० *आराध्य सुनील गवळी, कांदिवली रु.११०१ *स्वर्णिमा गवळी, कांदिवली रु.११०१ *गणेश लक्ष्मण जोशी, अंधेरी यांजकडून कै.लक्ष्मण रघुनाथ जोशी व कै.निर्मला लक्ष्मण जोशी यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *अशोक गगराणी, कोल्हापूर रु.५००० *वर्षा गगराणी, कोल्हापूर रु.५००० *सुर्यकांत वाय. साटेलकर,बोरिवली रु.२००१ *शोभा प्रकाश राणे, बोरिवली रु.५००० *मुकुंद रामचंद्र सहस्त्रबुध्दे, ठाणे रु. १५००० *सीमा वैभव पाडावे, ठाणे रु. ५४००० *वैभव पंढरीनाथ पाडावे, ठाणे रु. ५४००० *जयश्री सुभाष परब, ठाणे यांजकडून कै. रुक्मिणीबाई पांडुरंग परब यांच्या स्मरणार्थ रु. ६००० *अजित नरेंद्र कुलकर्णी, ठाणे रु. ४००० *शंकर रा. पेंडसे, मुलुंड यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु. १०५०५ *अरविंद गजानन केतकर, माहिम रु.४५०० *सुरेंद्र एम. कोचरेकर, कळवा, ठाणे यांजकडून कै. नंदा एम. कोचरेकर आणि कै. विकास एस. कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु. २१५०० *सुधीर राजाराम नलावडे, कळवा, ठाणे रु. ५००० *सुनंदा दुर्गादास सपकाळे, कल्याण रु. ११११ *सुनिता पितांबर घुले, भिवंडी  रु.२००२ *मनोहर रामचंद्र साने, ठाणे रु. १०००० *शशिकांत रामचंद्र दस्ताने, कल्याण रु. ५५००० *सुजाता आनंद ठाकूर, मुलुंड रु. ७००० *मंगला एस. नांदुरकर, ठाणे रु. १००००० *वीणा श्रीधर निमकर, चेंबूर रु. ८५००० *विजय सुंदर बारवेकर, ठाणे रु. १०००० *डॉ. तेजस्वीनी भुस्कुटे, गोंदिया रु. २००००.                    (क्रमश:)