scorecardresearch

Video : २६/११ च्या हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेल्या व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ यांची कहाणी

दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती.

26-11 injured video journalist
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींपैकी व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ हे एक आहेत .

२६/११ दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात जखमी झालेले आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असे अनेक साक्षीदार आहेत. अशाच प्रत्यक्षदर्शींपैकी एक आहेत व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ. दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती. यावेळी २६/११ च्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात पत्रकार अनिल निर्मळ यांची कहाणी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2021 at 14:58 IST

संबंधित बातम्या