कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल करीम टुंडाला आज शनिवार दिल्ली पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन दशकांपासून गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस त्याच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने टुंडाला भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली आहे.
दाऊद इब्राहिमला एकाच आठवड्यात दुसरा धक्का बसला आहे. इक्बाल मिर्ची याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर आता अब्दुल करीम टुंडाला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.
यापार्श्वभूमीवर भारतात दहशतवाद पसरविणाऱया दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके यांची यादी-   
* हिज्ब-उल-मुजाहिद्दीन १९८९ – सैयद सलाउद्दीन मुज्जफराबाद
* हरकत-उल-मुजाहीद्दीन १९९८- सज्जाद अफगानी पीओके
* लश्कर-ए-तैयबा १९९० मो हाफिज सइद मुरीदके
* जैश-ए-मोहम्मद २०००- मौलाना मसूद अजहर पीओके
* अल-बदर जून १९९८- लुकमान पीओके
* जमीयत-उल-मुजाहिद्दीन १९९०- अहसान डार, अब्दुल बासित लाहौर
* हरकत-उल-जेहादी-ए-इस्लामी १९८०- सैफुल्ला अख्तर मुज्जफराबाद
* अल-उमर-मुजाहिदद्ीन १९८९- मुश्ताक अहमद जरगर मुज्जफराबाद
* दुख्तरान-ए-मिल्लियत १९८७- अफंशा अंदराबी मुरीदके
* लश्कर-ए-ओमार २००२- कारी अब्दुल हाई
* लश्कर-ए-जब्बार अगस्त २००१- कश्मीर घाटी
* तहरीक-उल-मुजाहिदद्ीन जून १९९०- युनुस खान बीरू बेल्ट, बेलगाम कश्मीर
* मुत्ताहिदा-जेहाद काउंसिल १९९०- सैयद सलाउद्दीन पाकिस्तान
* अल-बराक
* अल-जेहाद
* जम्मू-कश्मीर नेशनल लिबरेशन आर्मी
* मुश्लिम जांबांज फोर्स
* कश्मीर जेहाद फोर्स
* अल-जेहाद फोर्स
* महाज-ए-आजादी
* इस्लामी जमात-ए-तुल्बा
* जम्मू-कश्मीर स्टूडेन्ट लिबरेशन आर्मी
* इखवान-उल-मुजाहिद्दीन
* इस्लामिक स्टूडेन्ट लीग
* तहरीक-ए-हुर्रियत-ए-कश्मीर
* अल-मुस्तफा लिबरेशन फाइटर
* तहरीक-ए-जेहाद-ए-कश्मीर
* मुस्लिम मुजाहिद्दीन
* अल-मुजाहिद फोर्स
* तहरीक-ए-जेहाद
* इस्लामी इंकलाब महाज
* सिपाह-ए-साहिबा
* लश्कर-ए-जहांन्वी
* अल-फतह
* हिजबुल्ला
* हिज्ब-उल-मामिनीन
* उम्माह-तामीर-ए-नाउ
* बलूच पीपुल्स लिबरेशन फ्रन्ट
* बलूच स्टूडेन्ट ऑर्गनायजेशन
* जमात-उल-फुकरा
* नदीम कमांडो
* मुत्ताहिदा कौमी महाज