मध्य रेल्वे
* कुठे – माटुंगा- मुलुंड डाऊन मार्गावर
* कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
* परिणाम – सकाळी ११ वाजून ५ मिनिटानंतर माटुंगा स्थानक सोडणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा जलदगती मार्गावरुन. डाऊन दिशेच्या धिम्या गाडय़ा विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहुर स्थानकांदरम्यान थांबणार नाहीत. ठाण्यावरून ११.२१ ते दुपारी ३.२५ पर्यंतच्या सर्व जलद अप गाडय़ा २० मिनिटे उशिराने.
हार्बर रेल्वे
* कुठे- चुनाभट्टी- मशीद अप मार्गावर व वडाळा रोड माहीम अप व डाऊन हार्बर लाईन
* कधी- स. ११.३० ते दुपारी ३.३०
* परिणाम – सीएसटी येथून सकाळी १०.२०ते दुपारी ३.३३ वाजेपर्यंत वांद्रे/ अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा आणि अंधेरी/वांद्रे येथून सकाळी १०.४० ते दुपारी ४.१३ वाजेपर्यंत सीएसटीकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द.
पश्चिम रेल्वे
* कुठे – माहीम व अंधेरी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर लाईन
* कधी – सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत.
* परिणाम – वरील कालावधीत हार्बर लाईनवरील अंधेरीसाठीच्या सर्व गाडय़ा रद्द असतील.