केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठात मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. कालिना येथील विद्यानगरी संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यूपीएससी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यास वर्ग सुरू होईल. कोणत्याही शाखेचा पदवीधर असणारा विद्यार्थी या केंद्रात प्रवेशासाठी पात्र मानला जाणार आहे. इच्छुकांनी डॉ. संगीता पवार यांच्याशी ९८६९३५०७७३ वा २६५४३२७७ वर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठात मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
First published on: 26-07-2015 at 08:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam guidline