भंडारा : साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…

मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
एरवी एका डहाळीला दोन-चार आंबे लागलेले असतात. इथे मात्र दोन डझनहून अधिक आंबे लागलेले असून, आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी गावातील भलावी यांच्या घरचे गावरान आंब्याचे हे झाड सध्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.