scorecardresearch

Premium

अकोला : अल्पवयीन मुलगी रुग्णालयात गेली अन् उघडकीस आला धक्कादायक प्रकार; लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय तरुणावर गुन्हा

अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर आरोपी परप्रांतीय तरुणाने सातत्याने लैंगिक अत्याचार केले.

youth physical abuse girl
अकोला : अल्पवयीन मुलगी रुग्णालयात गेली अन् उघडकीस आला धक्कादायक प्रकार; लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय तरुणावर गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)

अकोला : अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर आरोपी परप्रांतीय तरुणाने सातत्याने लैंगिक अत्याचार केले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – ३० सप्टेंबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा

High Court has taken cognizance of case of out-of-hospital treatment of poisoned patients in Buldhana
बुलढाणा जिल्ह्यातील विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल
nagpur crime, nagpur boyfriend runs car over his girlfriend
नागपूर : कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार
17 year old stabbed to death by two minors
दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या
boyfriend suicide nagpur
प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…

हेही वाचा – ओबीसींच्या मागण्यांवर ‘या’ दिवशी होणार महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होणार सहभागी

उत्तर प्रदेशातील आरोपी मुन्ना नामक युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाली. मुलगी जिल्हा स्त्री रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता, डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी याची माहिती जुने शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता, तिच्यावर मुन्ना नामक आरोपीने अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case against youth who physical abuse minor girl ppd 88 ssb

First published on: 25-09-2023 at 12:41 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×