नागपूर: नागपूरच्या इतिहासात प्रथमच नागपूरकर ओजस देवतळे याने आशियाई क्रीडास्पर्थेत तीन सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला.  ओजस हा आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच नागपूरकर  आहे. सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजसच्या  गणेश नगर येथील  निवासस्थानी भेट देऊन त्याचे अभिनंदन केले.

ओजसने सुवर्ण पदक जिंकल्यावर  फडणवीस यांनी त्यांच्या पालकांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले होते. आता त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी ओजस व त्याचे कोचसोबत  देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. ओजसने  शहरात आर्चरीसाठी एक मोठे स्टेडियम व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ओजसला  शुभेच्छा देत जी काही मदत लागेल ती सरकारकडून केली जाईल ,असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Why Paris Olympics will be the most climate friendly in history
पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?
The Olympic opening ceremony was held on the banks of the Seine instead of a stadium for the first time sport news
ऑलिम्पिक परंपरेचा नवाध्याय! उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियमऐवजी सीन नदीच्या पात्रात; खेळाडूंचे संचलन बोटीवर
India aims to reach double figure of medals in Olympics sport news
पदकांचा दुहेरी आकडा गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट; सर्वांत मोठ्या पथकासह ऐतिहासिक कामगिरीचा मानस
Abhishek Nair Ten Doscate assistant coach for Sri Lanka tour sport news
श्रीलंका दौऱ्यासाठी अभिषेक नायर, टेन डोस्काटे साहाय्यक प्रशिक्षक?
Javelin thrower Neeraj Chopra is aiming to achieve success again in the event to be held in Paris sport news
वेध पदकाचे…
Yogeshwar Dutt confident of successful performance of wrestlers in Paris Olympics sport news
पदकांची मालिका कायम राहण्याचा विश्वास! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीगिरांच्या यशस्वी कामगिरीची योगेश्वर दत्तला खात्री
How Many Medals Neeraj Chopra Won For India
Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज! जाणून घ्या नीरज चोप्राने आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत?
Jasprit Bumrah's Emotional Childhood story
‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण