scorecardresearch

Premium

भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिली. यामुळे त्यांच्यासह सुमारे सहाजण जखमी झाले.

Vijayraj Shinde vehicle hit by st bus
बुलढाणा : भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या वाहनाला भरधाव एसटी बसने धडक दिली. यामुळे त्यांच्यासह सुमारे सहाजण जखमी झाले. एअर बॅग लगेच उघडल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. अकोला ते अमरावती दरम्यान आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींवर अकोला येथे उपचार सुरू आहे.

हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचा निच्चांकी दर किती? पहा एका क्लिकवर…

Rahul Gandhi will again contest the Lok Sabha elections from Amethi
राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लढणार?
maval lok sabha seat
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा
Uddhav Thackeray visit to Shirdi
उद्धव ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गटबाजीचे दर्शन
sharad pawar led ncp will not merge with congress
काँग्रेसला दुखवू नका!, शरद पवारांची पदाधिकाऱ्यांना सूचना, पक्ष विलीनीकरणाच्या वृत्ताचे खंडन

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून बच्चू कडूंचे विशेष अभिनंदन; नेमकं काय घडलं, वाचा…

या घटनेचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. मात्र प्राप्त माहितीनुसार, शिंदे यांनी अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर खासदार अनिल बोंडे यांच्या भेटीसाठी अमरावतीकडे निघाले. अकोला सीमेवर कारंजा येथून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former mla of buldhana assembly constituency vijayraj shinde vehicle was hit by an st bus scm 61 ssb

First published on: 07-10-2023 at 14:19 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×