
न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस आणि गुगलला नोटीस बजावली आहे.
नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.
व्हीएनआयटी विद्यार्थ्यांची हॅकेथॉनमध्ये बाजी
भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. ही जागा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने गमावली होती.
नागपूर लोकसभा मतदासंघातून एकूण ४८ अर्ज आले. रामटेकमधून ३२अर्ज दाखल झाले.
रामटेकहून लढण्याची राऊत यांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी केली होती.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील पाच वर्षांची माहिती