रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या शांताराम राळे, बाबाजी राळे, नटवरलाल त्रिवेदी, विपुल ठक्कर या चौघांना तळोजा येथे अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्य़ाच्या माणगाव तालुक्यातून सामान्यांच्या हक्काचे रॉकेल या चौघांनी विकण्याचा घाट घातला होता. पनवेलचे पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2015 रोजी प्रकाशित
रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या चौकडीला अटक
रायगड जिल्ह्य़ाच्या माणगाव तालुक्यातून सामान्यांच्या हक्काचे रॉकेल या चौघांनी विकण्याचा घाट घातला होता
Written by रत्नाकर पवार

First published on: 17-12-2015 at 03:03 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four peoples arrested in kerosene blackmailing case