घाऊक व किरकोळ बाजारात कोथिंबीर दर आवाक्यात |coriender rates decreased at wholesale and reatil market navi mumbai | Loksatta

घाऊक व किरकोळ बाजारात कोथिंबीरीचे दर आवाक्यात

गुरुवारी बाजारात कोथिंबीर २ लाख ३६८०० क्विंटल आवक झाली आहे.

घाऊक व किरकोळ बाजारात कोथिंबीरीचे दर आवाक्यात
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : मागील महिन्यात घाऊक तसेच किरकोळ बाजारात कोथिंबीर व इतर पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता पालेभाज्या दर आवाक्यात आले असून कोथिंबीर १५-३०रुपये जुडी तर मेथी १०-२५ रुपयांनी उपलब्ध आहे.सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे भाज्यांची उत्पादन खराब झाल्याने उत्पादन घटले होते.

मागणी जास्त पुरवठा कमी त्यामुळे दराने उच्चांक गाठला होता. घाऊक बाजारात कोथिंबीर ८०रुपये तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली होती . मागील महिन्यांत कोथिंबीर आवक ५०हजार ते १ लाख क्विंटल आवक झाली होती. आता दुप्पटीने आवक वाढली असून गुरुवारी बाजारात कोथिंबीर २ लाख ३६८०० क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे कोथिंबीर दर उतरले आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : कोपरखैरणे ते वाशी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक वैतागले

संबंधित बातम्या

शिंदे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते…”
सिडकोच्या बोकडविरा परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच ; नागरिकांकडून संताप व्यक्त
गेल (इंडिया)च्या उरण ते उसर वायू वहिनीला शेतकऱ्यांचा विरोध; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना साकडे
मुंबईपेक्षाही नवी मुंबईची हवा अति खराब; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती
जेएनपीसीटी बनले देशातील पाहिले ‘पीपीपी’ धोरण राबविणारे बंदर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
PAK vs ENG: “तबीयत ठीक नहीं है तो ५०० रन मारा, ठीक होते तो…” शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ओढले ताशेरे
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”
‘आगामी वन-डे विश्वचषकात ऋतुराज गायकवाड नक्की दिसेल’; प्रशिक्षक मोहन जाधव यांचा विश्वास
शेजाऱ्यांनी चक्क घरच खांद्यावर उचलून घेतले अन्…; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक
डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार