• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when suhasini mulay got married first time at 60 with atul gurtu hrc

फेसबुकवर मैत्री, प्रेम अन्…; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने ६०व्या वर्षी थाटला होता संसार

सुहासिनी मुळ्ये त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती.

Updated: March 25, 2023 17:34 IST
Follow Us
  • Suhasini Mulay
    1/12

    सुहासिनी मुळ्ये हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव आहे.

  • 2/12

    सुहासिनी यांनी १९६९ मध्ये करिअरची सुरुवात केली होती.

  • 3/12

    आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय.

  • 4/12

    सुहासिनी यांनी ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

  • 5/12

    पण, त्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती.

  • 6/12

    सुहासिनी यांनी २०११ मध्ये अतुल गुर्तु यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

  • 7/12

    त्यांचे पती अतुल हे फिजिसिस्ट असून फेसबुकद्वारे दोघांची ओळख झाली होती, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

  • 8/12

    लग्नाच्या वेळी अतुल हे ६५ वर्षांचे होते. त्यांचं हे दुसरं लग्न होत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.

  • 9/12

    दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केलं होतं, नंतर पारंपारिक पद्धतीने ते विवाह बंधनात अडकले होते.

  • 10/12

    १९९० च्या दशकात सुहासिनी रिलेशनशिपमध्ये होत्या असं म्हटलं जातं. मात्र त्या ब्रेकअपनंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही.

  • 11/12

    अतुल यांचा एक लेख वाचून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

  • 12/12

    (फोटो- सुहासिनी मुळ्ये इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरी
Photo Gallery
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: When suhasini mulay got married first time at 60 with atul gurtu hrc

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशाच्या योजनेसाठी आता ऑनलाइन प्रणाली
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढलं ‘टॅरिफ’अस्त्र; म्हणाले, “अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी पैसे…”
  • अदानी एअरपोर्टचा तुर्कीयेच्या ‘सेलेबी’शी करार संपुष्टात
  • यशवंत बँक घोटाळ्याची ‘सीबीआय’ चौकशी करा, भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी
  • आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, बेलराईज इंडस्ट्रीजची ८५-९० रुपयाला प्रारंभिक भागविक्री
  • महायुतीतल्या दोन पक्षांचे जिल्हाप्रमुखपद सख्ख्या भावांकडे
  • विकासदर ६.३ टक्क्यांवर मर्यादित! ‘संयुक्त राष्ट्रा’चा भारताविषयी सुधारीत अंदाज
  • बोराना वीव्हजचा १४५ कोटींचा ‘आयपीओ’ मंगळवारपासून
  • Digital Arrest Scam : ९२ वर्षीय निवृत्त AIIMS सर्जनची ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून ३ कोटींची फसवणूक, दोघांना अटक
  • वाडा पंचायत समितीमधील लाचखोर तांत्रिक सहाय्यकाला अटक; पाच हजारांची लाच घेताना पकडले
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ‘Not possible to…’: Donald Trump says US will set new tariff rates for several countries over next few weeks
  • Omar vs Mehbooba, to the power of X: J&K leaders spar over Indo-Pak, bring in grandfather, father
  • Beautifully crafted story when nation faces tough time: SC on Rohingya deportation
  • ‘Nation’s Army, soldiers bowing at PM’s feet’: Now Madhya Pradesh Deputy CM lands BJP in a spot
  • Turkey-based Celebi’s stock price crashes nearly 20% in 2 days; company says will pursue ‘administrative and legal remedies’ to reverse India’s decision
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us