-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
रिंकूने नुकतेच समर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.
-
पांढऱ्या टॉपवर रिंकूने प्रिंटेड कॉटन स्कर्ट परिधान केला आहे.
-
या फोटोशूटला रिंकूने ‘What Time Is It? Summer Time!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रिंकूच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Cuteness’ आणि ‘Pretty’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
उन्हाळा आता अगदीच जाणवू लागला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..