-
अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय.
-
शरयू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
-
शरयूने वटपौर्णिमेचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शरयूने वटपौर्णिमेसाठी खास लूक तयार केला होता.
-
निळ्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, नथ, झुमके, चंद्रकोर, गळ्यात मॅचिंग नेकलेस असा लूक शरयूने वटपौर्णिमेसाठी केला होता.
-
पतीने पाणी पाजल्यानंतर शरयूने उपवास सोडला.
-
शरयूने या साडीतले क्लोज-अप फोटोदेखील शेअर केले आहेत.
-
शरयूच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (All Photos- sharayusonawaneofficial/Instagram)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल