-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गाजलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’मधील अभिनेता अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अभिनेता अंबर गणपुळे अभिनेत्री शिवानी सोनारशी लग्न करणार आहे.
-
९ एप्रिलला दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता.
-
साखरपुड्यानंतर सहा महिन्यांनी अंबर आणि शिवानी बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले आहेत.
-
नुकतीच अंबर आणि शिवानीची बॅचलर पार्टी झाली.
-
शिवानी सोनारने बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बॅचलर पार्टीत अंबर गणपुळेने निळ्या रंगाच्या शेडमधील शर्ट आणि जीन्स परिधान केली होती.
-
तर शिवानीने पांढऱ्या रंगाचा आउटफिट घातला होता.
-
तसंच अंबर आणि शिवानीच्या मित्र-मैत्रिणींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. मोठ्या थाटामाटात दोघांची बॅचलर पार्टी झाली. ( फोटो सौजन्य – शिवानी सोनार इन्स्टाग्राम )

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..