-
Alia Bhatt Marathi Look Photos: सोशल मीडियावर सध्या आलिया भट्टच्या फोटोंची चर्चा आहे.
-
आलिया भट्टने महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी लूक केला आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर पैठणी नऊवारीतील फोटो शेअर केले आहेत.
-
सुंदर पैठणी अन् हातात गजरा घेऊन आलियाने फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
आलियाची स्टायलिस्ट अमी पटेलनेदेखील तिचे सुंदर फोटो पोस्ट केले.
-
“आमची मुलगी अती सुंदर”, असं कॅप्शन अमीने आलियाच्या फोटोंना दिलं आहे.
-
फोटोंमध्ये आलिया भट्ट कमालीची सुंदर दिसतेय.
-
(सर्व फोटो – आलिया भट्ट व अमी पटेल इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..