-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada).
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ‘मास्तरीण बाई’ म्हणजेच ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच क्यूट अंदाजातील (Cute Look Photos) काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट टॉप (Blue Floral Print Top) परिधान केला आहे.
-
‘One Smile At A Time!’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshaya Tritiya) शिवानीने विराजस कुलकर्णीबरोबर (Virajas Kulkarni) लग्नगाठ (Wedding Ceremony) बांधली होती.
-
नुकताच शिवानी व विराजसने लग्नाचा तिसरा वाढदिवस (Wedding Anniversary) साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

Today’s Horoscope: मोहिनी एकादशीला ‘या’ ३ राशींवर बरसणार लक्ष्मी-नारायणाची कृपा; इच्छापूर्ती ते बक्कळ धनलाभाची लाभेल संधी