-
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या चर्चेत आली आहे.
-
देवयानी मालिका, पाटील चित्रपटात अभिनय करणारी भाग्यश्री आता बाली ट्रिपला गेली आहे.
-
बालीमधील ट्रिपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने बालीमधील हिंदू मंदिराला (Penataran Agung Lempuyang Temple) भेट दिली आहे.
-
तिचे हे सुंदर फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
हे सर्व फोटो शेअर करताना तिने ‘Baaly in Bali!’, असे कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान, बाली हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे, ते इंडोनेशिया या देशात आहे.
-
(सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे, इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case