Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”
Photos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात? तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…
झिंक हे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी, जखमा बरे करण्यासाठी आणि बालपण आणि तारुण्यात शरीराचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आहे. झिंकच्या कमतरतेवर वेळीच उपचार केले नाहीत तर तुम्हाला अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचप्रमाणे केस गळण्याची समस्याही सुरू होते. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी करा हे उपाय.
Web Title: Zinc deficiency causes hair loss include these foods in your diet pdb
संबंधित बातम्या
पैसे कमावण्यासाठी भन्नाट जुगाड; महामार्गावरील रस्तादुभाजकाला लावल्या शिड्या अन्… पाहा video
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून परतली भारतात, गोदावरीच्या काठेवरील कुटुंबासहचे फोटो व्हायरल
उद्धव ठाकरेंच्या ‘ऑफर’वर नितीन गडकरींची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “कदाचित त्यांच्या मनात…”
“राज ठाकरेंनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला तर..”, अतुल भातखळकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य