-
काकडी बहुतांश सगळ्यांनाच आवडते. आरोग्य चांगले ठेवण्यास काकडी महत्त्वाची भूमिका बजावते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुम्हाला माहित आहे का तुम्ही शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करु शकता. चला तर पाहुयात काकडीचे आरोग्यदायी फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते. काकडी हा पाण्याचा चांगला स्त्रोत आहे. काकडीमध्ये ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे हायड्रेशनसाठी काकडीचे सेवन करणे सगळ्यात उपयोगी ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
शारीरिक कार्ये आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे काकडी खाणे आरोग्यासाठी उपयोगी आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काकडीमध्ये कॅलरीज कमी असूनही व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व मॅग्नेशियम आदी पोषक तत्वांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आरोग्यदायी काकडी सँडविच, सलाड, कोशिंबीर आणि मिठासोबत कच्ची देखील खाण्यास उत्तम ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काकडीच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काकडीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते; जे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काकडीमधील बीटा कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा