-
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आता अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतले आहे. (Photo: ANI)
-
विराट आणि अनुष्का शर्मा यांच्याभोवती प्रचंड गर्दी जमलेली तरीही, या स्टार जोडप्याने दर्शन घेतले. (Photo: ANI)
-
यावेळी दोघांनीही हात जोडून हनुमानाची प्रार्थना केली. (Photo: ANI)
-
यानंतर, मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जोडप्याला हार घातला आणि त्यांना टिळा लावला. (Photo: ANI)
-
पंडितांनी विराट कोहलीच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. (Photo: ANI)
-
भक्तीत तल्लीन विरुष्का
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या हनुमान गढीमधील दर्शनाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo: ANI) -
मंदिर समितीने त्यांना ही सुंदर हनुमान मुर्तीही भेट दिली आहे. (Photo: ANI)
-
दरम्यान, १२ मे रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरुष्काने वृंदावनात जाऊन प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. (Photo: ANI)
-
याशिवाय, कोहली यापूर्वी नीम करौली बाबांचे आशीर्वाद घेतानाही दिसला आहे. (Photo: ANI)
-
आयपीएल
कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्याची तयारी करत आहे. आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आरसीबीने आपला शेवटचा सामना लखनौमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला आहे. (Photo: ANI) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

याला म्हणतात ठसका! हळदीत नंदेसमोर वहिणीनं केला जबरदस्त डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा