News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांचे मृतदेह बेडरुममध्ये आढळले

नागपूर-भंडारा रस्त्यावर डांबर घेऊन जात असलेला टिप्पर (एमएच ३१ सीबी ४१९) रस्त्याच्या मधोमध उभा होता.

पिंपरी चिंचवडमधील साने चौक येथे परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनिकेत विलास डमाले (वय २५ वर्षे) आणि पत्नी अश्विनी अनिकेत डमाले या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. अनिकेत आणि अश्विनी या दोघांनी त्यांच्या बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना संध्याकाळी अनिकेतच्या भावाच्या लक्षात आल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अनिकेत आणि अश्विनी यांचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. सध्या पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 11:29 pm

Web Title: married couple hangs itself in pimpri chinchwad
Next Stories
1 कारभारी बदलून भाजपला एकहाती सत्ता द्या – गिरीश बापट
2 जाहिरातींवर खर्च करण्यासाठी भाजपने २,२०० कोटी कुठून आणले? – काँग्रेस
3 PCMC Election 2017: शरद पवारांचीही जीभ घसरली, अपशब्द असणाऱ्या म्हणीचा भाषणात सूचक उल्लेख
Just Now!
X