27 January 2020

News Flash

पुण्यात जुना वाडा कोसळला

सुदैवाने जीवितहानी नाही ; काल संपूर्ण वाडा मोकळा केला होता

पुण्यातील रविवार पेठेतील भांडी आळीमधील एक जुना वाडा कोसळला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाचे जवान व गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदैवाने कालच संपूर्ण वाडा मोकळा करण्यात आला असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

First Published on July 16, 2019 2:54 pm

Web Title: old wada collapsed in pune msr 87
Next Stories
1 पिंपरीतील शीतळादेवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरांनी पळवली
2 फेसबुक फ्रेंडनेच दागिन्यांसाठी केली तिची निर्घृण हत्या
3 पुण्यातील जर्मन कंपन्या ‘शांघाय’ला?
Just Now!
X