पुणे : शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी आढळून आली आहे. या घटनेमुळे घबराट उडाली आहे. शनिवारवाडा परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा…पिंपरी : इमारतींवर अनधिकृत होर्डिंग उभारल्यास आता गृहनिर्माण संस्थांवर गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार वाड्यात सकाळी दहाच्या सुमारास बेवारस पिशवी सापडली. बॉम्बची अफवा पसरल्याने परिसरात घबराट उडाली. याघटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.