पिंपरी- चिंचवडच्या आकुर्डी भागात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. रात्री च्या सुमारास रस्त्याने येऊन- जाऊन करणाऱ्या नागरिकांना बेंद्या सोनी नावाचा गुंड त्रास देत होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळताच त्याला चांगलाच चोप देऊन बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, आकुर्डी भागातील उर्दू शाळेसमोर सराईत गुंड बेंद्या हा शर्ट काढून मद्यपानाच्या नशेत रस्त्याने येऊन- जाऊन करणाऱ्या नागरिकांना त्रास देत होता. रात्रीची वेळ असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली होते.  काही तरुणांना त्याने मारहाण केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन गुंड बेंद्याला चोप देत बेड्या ठोकल्या आहेत. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दहशत पसरविण्यासाठी तो अशा पद्धतीने नागरिकांना घाबरवत असायचा आणि मारहाण करायचा. अखेर त्याला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Indrayani, cows, rescue, Pimpri,
पिंपरी : दुथडी वाहणारी इंद्रायणी, तीन तास बचाव कार्याचा थरार, तीन गायींना जीवनदान!
pune, Deccan Gymkhana bridge, Three people died, electric shock
डेक्कन जिमखाना येथील पुलाच्या वाडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
Kalyan, Dombivli, army job fraud, Manpada police, fake appointment letters, youth scam, police investigation, kalyan news, thane news,
सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक
st mahamandal employees salary
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला, २३० कोटी रुपये निधी वितरित
The High Court gave a clear order to the Divisional Commissioners and District Collectors to use government shakti and privilege to pave the way for VNIT
‘व्हीएनआयटी’ ऐकत नसेल तर रस्ता सुरू  करण्यासाठी ‘शक्ती’ वापरा ,उच्च न्यायालयाचे आदेश…
A gang that robbed a bullion trader was arrested Wardha
पुरावा नसतानाही अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी…
 Poison in food 28 people including five children affected
जेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती