पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या विस्तारासाठी वितरक नेमण्याच्या बतावणीने एका व्यावसायिकाची ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्लीतील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय सुनील शहा (रा. बाणेर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उदय भानूदास, दीपिका जैन, राजीव रंजन (तिघे रा. दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाॅंड नावाच्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीचे विस्तारीकरण करायचे असल्याची बतावणी आरोपींनी शहा यांच्याकडे केली हाेती. वितरक नेमण्यासाठी शहा यांच्याकडून वेळोवेळी आरोपींनी ७५ लाख रुपये उकळले.

शहा यांची फसवणूक करण्यात आली. शहा यांनी याबाबत डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या विस्तारासाठी वितरक नेमण्याच्या बतावणीने एका व्यावसायिकाची ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्लीतील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय सुनील शहा (रा. बाणेर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उदय भानूदास, दीपिका जैन, राजीव रंजन (तिघे रा. दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाॅंड नावाच्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीचे विस्तारीकरण करायचे असल्याची बतावणी आरोपींनी शहा यांच्याकडे केली हाेती. वितरक नेमण्यासाठी शहा यांच्याकडून वेळोवेळी आरोपींनी ७५ लाख रुपये उकळले. शहा यांची फसवणूक करण्यात आली. शहा यांनी याबाबत डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका