पुणे : केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’ वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा मलम या वाद्याचा कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
हेही वाचा : पुणे: शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या ज्येष्ठाला वीस वर्षे सक्तमजुरी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
चेंदा हे केरळ राज्यातीळ एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे वाद्य त्यांच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग म्हणूनही परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये तीनशे वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय आहे. असे हे वाद्य पाहण्याचा आणि त्याचे वादन ऐकण्याचा आनंद पुणेकरांना यंदाच्या गणेशोत्सवात घेता आला.