स्थळ – पुणे
पुण्यात लक्ष्मी रोडवर एक अवकाश यान येते
आकाशातून मोठा लाईट मारून एलिअन लोक घोषणा करतात
“आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे…!”
खालून गोखले आजोबा : पार्किंग मिळते का ते बघ आधी..! म्हणे आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे…