सुनेचा शारिरिक, मानसिक छळ केल्याच्या आरोपावरुन माजी आमदार बापू पठारे, त्यांचा  मुलगा, सासु यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बापू पठारे, त्यांचा मुलगा रवींद्र, सासु संजीला, दीर सुरेंद्र, नणंद दीपाली गव्हाणे, मारुती बेलदरे, शारदा बेलदरे यांच्या विरोधात शारिरिक तसेच मानसिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chandrahar Patil, case,
मविआ उमेदवार चंद्रहार पाटीलविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश

विवाहानंतर सासु, सासरे आणि नातेवाईकांनी माझा शारिरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप पठारे यांच्या सुनेने फिर्यादीत केला आहे.  बापू पठारे यांनी सुनेकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात सुनेने कोणाच्या तरी सांगण्यावरुन संपूर्ण कुटुंबाला गोवले आहे, असे त्यांनी सांगितले.