पिंपरी- चिंचवडमध्ये मद्यपान केलेला व्यक्ती साडीने पाचव्या मजल्यावरून खाली उतरत असताना त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना निगडी ओटास्कीम येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल सुदाम कांबळे वय- ५० अस मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं निगडी पोलिसांनी सांगितल आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : पाच वर्षांखालील मुलांमध्ये ‘हॅन्ड फूट माऊथ’ च्या संसर्गात वाढ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentally sick drunk man falls to death from fifth floor in in pimpri chinchwad zws 70 kjp
First published on: 01-09-2022 at 14:48 IST