मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी नववर्षाच्या मध्यरात्री कारवाई केली. पोलिसांनी १२१ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली.

मद्य प्राशन करुन भरधाव वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. गंभीर स्वरुपाचे अपघात रोखणे तसेच मद्यपी वाहचनचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी शनिवारी (३१ डिसेंबर) रात्री विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच चौकात बंदोबस्त तैनात केला होता. नववर्षाच्या रात्री मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या १२१ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. नववर्षाच्या दिवशी वाहनचालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील २७ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली.

Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
pimpri traffic police marathi news,
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई
Mephedrone manufacturing factory in Sangli was raided by Mumbai Police Crime Branch Mumbai news
उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेऊन सांगली एमडीचा कारखाना उघडला; अडीचशे कोटींचे एमडी जप्त, १० जणांना अटक