पुण्यातील रविवार पेठेतील भांडी आळीमधील एक जुना वाडा कोसळला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाचे जवान व गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदैवाने कालच संपूर्ण वाडा मोकळा करण्यात आला असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2019 रोजी प्रकाशित
पुण्यात जुना वाडा कोसळला
सुदैवाने जीवितहानी नाही ; काल संपूर्ण वाडा मोकळा केला होता
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-07-2019 at 14:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old wada collapsed in pune msr