वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी एकाच व्यासपीठावर आले आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वीभूमीवर दोघे काय वक्तव्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – पुणे : रिंगरोडसाठी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना जागेवरच मिळणार मोबदल्याचे धनादेश

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, आकस्मिक प्रसंगी अर्ध्या तासात उपचार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभाला पवार आणि शिंदे यांच्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित आहेत.