
सिगारेटला आता हर्बल सिगारेटचा पर्याय उपलब्ध आहे.

सिगारेटला आता हर्बल सिगारेटचा पर्याय उपलब्ध आहे.

दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान बंद राहील

महापालिकेकडून ४० टक्के सवलतीचा ठराव रद्द करणे तसेच पूर्वलक्षी दराने कर वसूल करू नये यासाठी महापालिकेकडून अनेकदा ठराव पाठविण्यात आले…

ससूनमध्ये दाखल रूग्णांच्या नातेवाईकांना लवकर रूग्णवाहिका मिळवून देण्यासाठी ६ हजार ३०० रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली.

विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, कौशल्यवद्धीसाठी, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठीचे प्रयत्न इंडस्ट्री ॲकेडेमिया फोरमच्या माध्यमातून केले जातील.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.

विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी या परिसरात त्याने दहशत पसरवली असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार सांगूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

सतत होणारा त्रास आणि लग्न करत नसल्याने या तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली

भोसरी महावितरण कार्यालयातील अभियंत्याला बेड्या

स्वारगेट परिसरात सापळा लावून पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

हा अहवाल वाढीव दराच्या फरकाच्या रकमेसह पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना जादा मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.