पुणे : शाळा संस्थापकाच्या बंगल्यात चोरी; परदेशी चलन, हिरेजडीत दागिने लंपास

बंगल्यातील कपाटातून साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन आणि हिरेजडीत दागिने असा ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

robbery School founder bungalow pune
पुणे : शाळा संस्थापकाच्या बंगल्यात चोरी; परदेशी चलन, हिरेजडीत दागिने लंपास (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : रेसकोर्स परिसरातील सोपानबागेतील एका बंगल्यातून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन, हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात चीनविषयक परिषद

हेही वाचा – वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’

याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका शाळेचे संस्थापक आहेत. घोरपडी परिसरातील सोपानबागेत त्यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बंगल्यातील साहित्य वरच्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. बंगल्याचे नुतनीकरण कामगारांकडून करण्यात येत आहे. बंगल्यातील कपाटातून साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन आणि हिरेजडीत दागिने असा ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 22:38 IST
Next Story
वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’
Exit mobile version